आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे. २. अधिवास प्रमाणपत्र. प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक. ३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे. महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ‘ मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना ‘ ( Ladki Bahin Maharashtra Ekyc) राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरली ... राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. ई-केवायसी प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन प्रदान ...